ही कथा अंकुश नावाच्या एका साधारण मुलाची आहे. तो अतिशय हुशार आणि सर्वांचा
लाडका आहे.. मध्यमवर्गीय कुटुंब असल्यामुळे घरच्यांना अंकुश कडून खूप
अपेक्षा आहेत.. त्याने मेहनत करून अभ्यास करून यशस्वी व्हावं हे सर्वांचं
स्वप्न आहे.. पण त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्या कारणाने त्याला कॉलेज
मधील श्रीमंत मुलांकडून त्रास होतो.. तरी सुध्दा तो त्यांना त्याच्या
प्रेमळ स्वभावाने हॅण्डल करतो.. त्याच्या या स्वभावामुळे रावी नावाची मुलगी
त्याच्या प्रेमात पडते.. गोर गरिबांची मदत करणाऱ्या भोसले भाईंच्या
प्रभावात अंकुश येतो आणि त्याला त्याच्यासारखे व्हायची ईच्छा निर्माण
होते.. त्यांच्यासारखं बनण्यासाठी किती खस्ता खाव्या लागतात हे अंकुश ला
माहित नाही..
अंकुशचे कॉलेज मध्ये भांडण होते आणि ती मुलं साजन भाईच्या गँग ची असतात..
बदला म्हणून साजन भाई अंकुशला मारायचे ठरवतो.. अंकुश स्वतःचा जीव
वाचवण्यासाठी दोन्ही गुंडांमध्ये फसतो, आता अंकुश या सापळ्यातून कसा बाहेर
पडतो? रावी अंकुशला कशी साथ देते? कुटुंब अंकुशला कसे ट्रीट करते?
यांसारख्या अनेक प्रश्नांवर चित्रपट आधारलेला आहे
कथेतील नैतिक मूल्य :-
तुम्ही कितीही षडयंत्र करा कितीही राजकारण करा जिंकतो तोच ज्याचा स्वतःवर
अंकुश असतो..
This story is about a boy named Ankush. He is exceptionally clever and
loved by everyone. Because he comes from a middle-class family, there
are high expectations placed on him. It's everyone's dream for him to
work hard, practice, and achieve success. However, due to his financial
situation, he faces difficulties compared to the wealthy kids at
college. Despite this, he handles it with grace and deals with
everything in his own loving manner.
Due to his nature, a girl named Ravi falls in love with him. Influenced
by his benevolent brother, Ankush comes with a desire to become like
him. Ankush doesn't realize the sacrifices required to become like them.
In college, there's a group of bullies, and Ankush gets caught between
them in an attempt to save his own life. Now, the question arises: how
does Ankush escape from this situation? How does Ravi support him? How
does his family treat him? The movie is based on these many questions.
The moral values in this story:
No matter how many conspiracies you plot, no matter how much politics
you play, the one who stands up for himself is the true Ankush.